Anup Wankhade

Rookie - 42 Points (05/03/1997 / Akola)

माळीण

माळीण

आले माळीण गावात
कहर हे कसले
कोसळुन डोंगर
गाव कसे फसले

असतील काही आशा
असतील स्वप्न काही
संसार गेले वाहुन
उरले नाही काही

नसता काही दोष
गेले त्यांचे प्राण
येवढेच होते जिवन
नव्हते त्यांना भान

सांगत होतं नासा
लक्ष दिले नाही
दोष कुणा दऊ
वाली कुणी नाही........

[Report Error]