mayur jadhav

Rookie - 309 Points [kiran]

मैत्रीण

जिच्याशी बोलून,
जिची थट्टा करून,
जिला मनातील विचारांची घालमेल सांगुन,
मी माझे दुःख हलके करू शकेन,
अशी मैत्रिण मला हवीय...!

जिच्या खांद्यावर डोके ठेउन मी शांतपणे झोपी गेल्यावर तिला विंचू चावला तरी माझी झोप मोडेल,
या भिती ने जी हलणारनाही अशी मैत्रिण मला हवीय...!

[Report Error]