Shubh Salunkhe

Rookie [Shubh] (30th june 1995 / Dhule)

माझी शाळा

सांगतोय तो करुनी जीवाचे रान
तरी अद्याप घरीच भटकते मन
आभाळात जसे जमती घन
तसे उंच उडाले... मन माझे...!

फुलली आहे ती तरुणफुलांची बाग
कधी येणार गाढ झोपेतून जाग
अल्लड असेच सये जग माझे
परि समजू शकली नाही... शाळा माझी...! !

[Report Error]