Rajeev Deshpande Poems

Hit Title Date Added
11.
।। स्वच्छंदी ।।

फिरकीच्या नादात
नित्याच्या छंदात
नस्त्यात्या फंदात
वाहतो वात....
...

12.
।। पसारा ।।

मेघांचा गडगडता नारा
धरतीवर पर्जन्य धारा
सैरावैरा सुसाट वारा
छतांवर तडातड गारा
...

13.
दबा

निळं नितळ तळं
झुळुक झुळझुळ
झ-याची खळखळ हो
...

14.
// इनायत //

खाना खिलाती मिट्टी
जिंदा रखती हवा
प्यास बुझाता पानी
समय दुखकी दवा
...

15.
॥ वृक्ष ॥

लक्ष लक्ष पर्णचक्षूंनी, लक्ष वेधिती वृक्ष
विना वृक्ष भवताल, भासतो भकास रुक्ष॥
रक्षिण्या पर्यावरण, वृक्ष सदोदित दक्ष
विशुद्ध ठेविती हवा, करूनी धुलिका भक्ष॥
...

16.
// दाद //

केरव्याच्या ठेक्यावरती
थिरकते जीवनगाणे
दिवस होती घुंगरू
स्वर सुखदु: ख तराणे
...

17.
Song Of Wyoming

O Wyoming! Dear Wyoming! !
Mountains fade in blue.....

Mountains fade in blue; around prairies abound
...

18.
|| गॅलव्हेटन ||

अफाट पसरल्या दर्याला
अखंड भूमीचा किनारा
चकीत करतो दृष्टीला
सृष्टीचा नजारा न्यारा
...

19.
|| व-हाडची माती ||

औदार्याची चटक लावते
व-हाडची ही माती
सहज पडल्या भेटीगाठी
होतात जीवाची नाती
...

20.
|| बलवत्तर ||

माझा विधिलिखित तुकडा, आहे सुरक्षित
दुर्गम डोंगर माथ्यावरील अजाण वृक्षाच्या ढोलीत.
त्या खेटून खेटून, नेटाने रेटून उभ्या
असंख्य वेलीवृक्षांच्या गळाभेटीत हा वृक्ष दडलेला!
...

Close
Error Success