केळवा र्टिप Poem by Bhagyashree Gunjikar (Naik)

केळवा र्टिप

केळवा र्टिपला आली खूप मझ्या... आठवणी राहवयात म्हणून केली सेलफीची वर्षा... प्रतेक स्पँटला काडत गेले सेलफी... जणू सेलफीसाठीच गेली होती ही सारी प्रजा... हसत खेळत केली खूप मझ्या... कधी पत्ते तर कधी दमशेराजची नशा....
केळवा बीचला केली खूप मझ्या क्रीकेट, साखळी, गोळा खाऊन दीली आठवणींना नवी दीशा...
गंमत-जंमत करत राहयलो नवता भान कामाचा.... अचानक मग लकश्यात अाले आपण कामाला जात असण्याचा....
कविता लीहताना आली खूपच मझ्या... मग परत होऊन जाऊदे अशीच एक र्टिपची ही मझ्या

Saturday, July 9, 2016
Topic(s) of this poem: fun,love
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success