भंडारदराची मझ्या Poem by Bhagyashree Gunjikar (Naik)

भंडारदराची मझ्या

पाऊस पडताच आनंद पसरतो, मनाला सुखाऊन जातो.. मनोरम्य वातावरणात एक वेगळाच अनुभव देतो..
हे सुंदर वातावरण माणसाला जुळवून घेतं, प्रत्येकाच्या मनातलं गुपीत एकमेकांना सांगू पाहतं..
असाच अानंद लूटायला गेले काही नीसर्ग प्रेमी, चला पाहूया काय गोंधळ घातला ह्यांनी पहील्या दीवशी..
कोणी घर देता का घर बोलत बोलत केली रूम बूक, मग काय त्यात केली नको ती मजा खुप..
गप्पांची झाली सुरूवात त्यात सर्वांना लागली होती भूक फार...
चीकन आणि कोलहापूरी जेवण खाऊन मन सर्वांचे झाले तृप्त, पण नाचणीच्या पापडाने सर्वांचे डोके फीरवले खुप..
पोट भरताच फीरायला निघाले, ह्या दिशेने जायचे की त्या दिशेने हेच नाही कळाले...
मग ठीक ठीकाणी काढत गेले सेलफी, कधी भर रस्त्यात तर कधी झाडं झुडपांच्या भवती..
मन हरवून जाणारे धरणाचे दृश्य पाहून सर्वं झाले अानंदी, त्यात पावसाने लावून हजेरी अजून भर घातली..
धरणाच्या ठीकाणी, हवेच्या वेगाने आपण उडत आहोत असे वाटले, त्यात प्रतेकाने पोज देऊन ह्या स्वप्नाला साकारले..
रूमवर परत्ताच, कधी नाही तो गोंधळ घातला, कधी दमशेराज तर कधी रात्रभर जागून पत्ते खेळत पहीला दिवस पालटला..
गोंधळ घालत घालत उजाडला दूसरा दिवस, सूरवात झाली बटर, ब्रेड, जँम सोबत..
वेग-वेगळे चेहरे करून काडले बरेच फोटोज, मग निघाले कळसूबाईला देऊन ठीक ठीकाणी पोज...
हीरव्या गार दृश्याने सगळ्यांचे भान हरपले नीसर्ग कीती सुंदर असते हे सगळ्यांना कळले..
एकमेकांवर चीक्कल उडवत केला खुप दंगा,
कळसूबाई कुठे आहे पण हे तर काही सांगा..
अत्ता पोहचू, नाई दूर असं बोलत बसले, मग थोक्यातच चडून परत पाठी सरले...
त्याच बरोबर घरी निघायला परतले, मग मदेच थांबून, आपापले पोट भरले...
आटवणीत राहीली ही सगळी नशा, परत अशीच होऊन जाउदे आगळी वेगळी मझ्या...

Saturday, September 10, 2016
Topic(s) of this poem: fun,love and friendship,nature
COMMENTS OF THE POEM
Gajanan Mishra 10 September 2016

kuch kuch sakajh me aaiaa, thanks.

0 0 Reply
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success