मला वेड लागलं होतं... Poem by Lyrics Swapnild Chatge

मला वेड लागलं होतं...

मला लागलं होत वेडं,
तुझ्या आठवणीत रमायचं...
जणू चिबं पावसात,
तुझ्यासवे बेधुदं रंगायचं....! !

मला लागलं होत वेडं,
तुझ्या स्वप्नात यायचं...
जणु ओल्या पापण्याना,
अनं प्रेमानं पुसायचं....! !

मला लागलं होत वेडं,
तुझ्या श्वासात गुफायचं...
जणू जाणुनी स्पर्श तुझा,
तुझ्यात हळूवार गुतायचं.....! !

_ _ _स्वप्नील चटगे_ _ _
www.aishwswapn143.blogspot.in

Wednesday, March 12, 2014
Topic(s) of this poem: love
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success