Saturday, June 21, 2025

पारसमणी Comments

Rating: 0.0

कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. परिस्पर्शाने लोह झाले सुवर्ण पारस मणी दुग्धजलातील अंश दुधाचा शोषते हंसिनी. llध्रुll. पडले ढीग मोडकी अवजारे गंजुनी माजले प्रदूषण सारे l. लावुनी विले वाट त्याची थांबवी पर्यावरण हानी ll१ll. ऊन पाऊस सोसून वारा लोह कन्ये तव हाती निखारा l. पुन्हा विघटना लावी हातभार तूच मोक्ष दामिनी ll२ll. मित्र-मैत्रिणींची तू सखी चाहती l. हितगुज क्षणभर चैतन्य सोबती l. तरी कर्तव्य दक्ष चतुर रती मधु कामिनी. ll३ll.(चपल सौदामिनी) . कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: २२एप्रिल००८.
...
Read full text

Chaitanya Kanherikar
COMMENTS
Close
Error Success