*नाद सखीचा जडला* ००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर००
विराट या विश्वामध्ये उरला आता फक्त तुझाच आधार०००० गतजन्मीची पुण्याई हि, जडला उन्मादक रसाळ मधाळ विकार ०००००००००. तुझ्यापासून आता मी राहणार नाही दूर ००००० फार काळ एकांती आपण लोकांचे मनी उठती काहूर ०००० तुझ्या माझ्या सान्निध्यात फुलता मधुर उन्मत्त लडीवार तरंग, रसिक सारे चोरुनी न्याहाळती प्रेमालाप आपला श्रवणाने अंतरे दंग००००००० वेळ ना काळाची हीबंधने आपण दिली झुगारून०००००० मृदुलं करानि कवेत घेऊन, ओठओठी ठेवून००००उरत असे आनंद००परमानंद००० कान्हा अति लीन०००गोपी संग लुटोनी तव आस्वाद००००. जनसम्मोहिनी जिवलग चैतन्यमयी वेणू तू माझी, मीच तुझा निनाद००००० ००द्वारे: -चैतन्य विनायक कन्हेरीकर०० ००दिनांक: -सोमवार २८मार्च२०२२
...
Read full text