Sunday, June 15, 2025

डोंगर भाळी Comments

Rating: 0.0

कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. सांज सावळी कातर वेळी l. वरून राजा आला डोंगर भाळी llध्रुll पाऊस धारा वर करवंदी जाळी l. पाणलोट कपारीत सुखी मधमाशांचे पोळी l आड वाटेवरी प्रित बहरते वेडी खुळी ll१ll पाऊस धारा त्यात उन्हे आभाळी l. संगे वाऱ्यात फुले नाजूक कळी l. साद घालतो राणीला राजा अवेळी ll२ll. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. १७एप्रिल२००६
...
Read full text

Chaitanya Kanherikar
COMMENTS
Close
Error Success