Your Smile Poem by mayur jadhav

Your Smile

तुझ्या smile बद्दल मी काय बोलावे...
पण
तुझ्या smile मुळे
चंद्रही लाजतो..
वाराही थांबतो..
पावसाच्या सरीला देखील मातीच्या सुगंधाचा मोह होतो...
तुझ्या smile मुळे मनाला देखील आनंद होतो...
काही काळ का होईना पण कोणीतरी दुःख विसरतो...
म्हणूनच तुझी cute smile मी सारखी आठवतो....

Thursday, April 20, 2017
Topic(s) of this poem: marathi
COMMENTS OF THE POEM
prashant 25 November 2017

bhari yaar...u done it well...keep doing

0 0 Reply
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success