Mangesh sonwale

Mangesh sonwale Poems

पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये,

उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये,
...

जर 10 लोक तुझी काळजी करत असतील तर त्यात मी पण 1असेन.
जर 1जण तुझी काळजी करत असेल तर तो मीच असेन.
पण जर कोणीच तुझी काळजी करत नसेल तर.
तेव्हा मी या जगात नसेन.
...

The Best Poem Of Mangesh sonwale

मराठी प्रेम संदेश

पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये,

उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये,

पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे

तेव्हा कोणी का नाही लिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये! ! !

Mangesh sonwale Comments

Close
Error Success