बेईमान इनामी इमान Poem by KIRTI SHAH

बेईमान इनामी इमान

चाल गाडी साईडला घे
का बिना हेल्मेट बाईक चालवतोस
लायसेन्स दाखव,
अरे, दादा …या गल्लीत ज राहतो
बाईक पाहली आणि कंटाळलेलो
भूख लागली मणून नुस्त २०रुपिये गेऊन
फेरेला निगालों, पाकीट लायसेन्स वगेरे
काहीच नाई गेतल
कायरे स्याणा बनतो
बाईक ठेव घरी जा, सर्व घेऊन ये
दादा, घरी कोणज नाही,
मराठी माणूस म्ण्हून छोडून दे
ठीक जो आहेत ते....
हि ग्या, एवडाज आहे
ठीक जा पळ, परत करू नव्हे
तेव्डेत हाक मारली, अरे, थांब रे ….
भूख लागलेली आहेतना..हि १०रुपये घे…
ती सामोसे गेऊन, तेन्ची जवळ बष्ळो….
दादा, आर्धा घेतात… नको …. तू खा …
वाह …बेईमान इनामी इमान

Saturday, December 19, 2015
Topic(s) of this poem: sad,social
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
KIRTI SHAH

KIRTI SHAH

mumbai (india)
Close
Error Success