रिते रिते सारे तुझे
मन माझे घेऊनी हाती
लवलवते सारे सरसकट
घेऊन वांझोटे हावभाव माथी
संकल्पना त्या तुझ्या माझ्या
जीवन सारे सजवणा-या
घेऊनी पंख तुझ्या स्वप्नांचे
घेऊनी वाटा तुझ्याच सोबत
कायमच्याच
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem