गवळण Poem by Anya C

गवळण

Rating: 5.0

युवा तुझे धोरण आम्हाला कळेना
प्रेम उफाळी पण शब्दी हे फळेना

वाफा का लाविशी उराच्या भाटाला?
स्नेहाचे फुल हे जुंपवावे काट्याला

राम कृष्ण हरी किमया ही भारी
युवाच्या धोरणी प्रेमात ही ताडी

सुंदर ध्यान म्हणे घ्यावे पाठाला
प्रलय आणी हा स्वप्न-पाटाला

तोडगा नसे या समिक्ष कटी
फुलाच्या जन्माला झुरण्याची रीती

मोह जाळी ही तृष्णा न छटे
हात जोडी गोपी; कृष्णा न हटे

Sunday, April 2, 2023
Topic(s) of this poem: friend,god,house,relationship
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success