मेळघाट जंगल Poem by satish ahir

मेळघाट जंगल

चिंब पावसाने स्पर्श केला पाण्याला गंध आला
जणू सुलाई नाल्याला कस्तुरीचा गंध आला ………………..


दर्या खोऱ्यातून सिपना  चे
 नवरंग पाखरू मंजुळ गीत गाये …………...


वनघूबड ने मेळघाट सजला
स्वर्गीय नर्तक नभात रमला…..

 अंबाबरवा वाण बोरीत
 कुलामामा दिसे जंगल सफारीत ………….

मेळघाट जंगल
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success