Sanket Mhatre


Sanket Mhatre Poems

Best Poem of Sanket Mhatre

का असे होते?

का असे होते की,
    मी कोणालाही जीव लावला की तो दूर जातो,
थोडा वेळ सुख देऊन,
      कायमचा आठवणीत ठेऊन जातो,
तिच्यावर प्रेम करण्यात मी कुठे कमी पडलो की,
    देवा तिला तू दूर जाण्यास भाग पाडलेस,
तिच्या बरोबर घालवलेले क्षण आठवले की,
    मला जगाचा विसर पडतो,
तिच्या आठवणीने ऊर भरूण आले की,
       जगण्याची ही इच्छा उडूण जाते,
देवा मी असे काय केले आहे की,
       माझ्या एवढ्या जवळ आलेली व्यक्ति,
       मला अर्ध्यावर सोडून जाते,
                             सोडून जाते.
तिच्या आठवणीतच माझे सर्व जग आहे,
       देवा तिला सुखात ठेव एवढाच माझा व्रत ...

Read the full of का असे होते?
[Report Error]