The Mountain Holds Its Breath Poem by Sameer Khasnis

The Mountain Holds Its Breath

महीधर रोखत दिर्घ श्वास

होता घेत दिर्घ श्वास

आणि उभा मेरू करत सामील अंतर्वास

शैल होते उभे असेच करून सार्थ विश्वास

आणि समुच्चय पर्वतरांग होती उभे निश्चयाने



आणि महोधर तो महाकाय वाकत चक्क उत्कर्षासाठी

खरोखरच झुकलेला

मिसळत इतरानंसमवेत

त्यांचा ही श्वास रोखत


जेव्हा स्वर्ग आणि समुद्र

तेव्हा प्रहार आणि ठोका

डोंगर रोखत श्वास देत जगण्याचा मोका

मुळ कवी: युआन फोसे

रुपांतर: समीर खासनीस

The Mountain Holds Its Breath
POET'S NOTES ABOUT THE POEM
Jon Fosse the 2023 Noble Prize Winner in Literature. A playwright, author and Translator. Known for writing subtly all about life and the understanding of it we get through the journey
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success