००० ज्वालामुखीच्या उदरात ०००
००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर
...
००० कविता एक अनंत तृष्णा ०००
००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर
...
०००*डोंगर भाळी*००० ००द्वारे: -चैतन्य वि.कन्हेरीकर०० ०सांज सावळी००० ०कातर वेळी०० ०वाट पाहतो राजा ००
०डोंगरभाळी००००. ००००००००००० ०डोंगर माथी ००.
०करवंदी जाळी ००. ०कडे कपारिंत०० ०मध माशांची पोळी ०० ००००००००००० ०आड वाटे रानी०० ०राणी चुकली खुळी ०० ०तिन्हीसांज झाली ००
०झाली उन्हे कोवळी०० ००००००००००००० ०मंद वाऱ्यासंगे ०० ०मिटता रांन कळी०० ०साद घाली राजा०० ०राणीला अशा अवेळी००
...
०००*वाट किती रे पाहू*००० ००द्वारे: -चैतन्य वि.कन्हेरीकर०० ०० येना पाखरा ००वाट किती रे पाहू००. ०असा नको रागावू०० ००अरे पाखरा.०० ०० अशी घे ना भरारी००. ०० उतर प्रियेच्या ०अंगण दारी००. ०मखमाली तुझे परं पसरुनी ०० ०साद घालुनी बोलावं तिला०० ० तुझ्या प्रेमाच्या मायेनी०० ०वाट पाहते राणी०० ०दीनवाणी मोकळी वेणी०० ०पाहिना कोणी, वाहे डोळा पाणी०० ०तरी येईना कोणी००
०राणी दीनवाणी विरहिणी०० ००परस अंगणी ००
०मायेच्या पंखी राणी विसावे ०० ०स्वप्न मिलनी मन सुखावे००
०येना पाखरा घेना भरारी०० ०येना माघारी, परतोनि घरी ०० ०घेऊनी येतू, लेवूनी तू ०० ०स्पर्श मायेचा, ठेवा सुखाचा ०० ०माझ्या सखीचा, सहवास तिचा ०० ०माझे स्वप्न होवून ये ००
...
०००*खरं सांगू तुला*००० ००द्वारे: -चैतन्य वि.कन्हेरीकर. ०० खरंच आवडते का रे मी तुला? काय पाहिलंस असं माझ्यात? झाडावर चढव हरभऱ्याच्या नुसताच०० अगदी मनापासून विचारलंस तू आज मला०० मी हि विचारलं मग स्वतःस् खरंच इतकी का आवडते ही मला? ००मन म्हणालं आवडते तर खूप ००का ते नाही सांगता येत शब्दात०० का बरे आवडते विचार तुझे श्वासास०० विश्वासाने घेतला मी एक दिर्घ श्वास००, म्हणाले असे की०० असते ती तुझं पाशीच०० जेव्हा तू स्तब्ध होतेस०० जेव्हा तू मादक होतोस०० जेव्हा तू सक्षात कान्हा असतोस००उष्ण००तत्पर०० चंचल००अविवेकी००होतोस.००विचार या रूदयास ००हृदयात डोकावले तर प्रतिबिंब तुझेच उमटलेले००अबोल मनाने इशारा केला००सद्सद्विवेक बुद्धी कडे००. ती म्हणाली पंचेंद्रियांवर राज्य माझे, पण तरी असे व्हावे०० नजरेसमोर सदैव तुझेच असणे०० गालात सदैव मंद मंद तुझेच हसले००आणि शब्दही तुझेच कानी०० चेतन०० चेतन ०० अचेतन गंध रोमरोमंतूनी उठताना००आठवणीने मन व्याकूळ होते०० अन् ओठांस कोरड००००कसे सांगू मी तुला००किती आवडतेस तू मला००डोकावून पहा प्रिये०० तुझे स्वतःचे रूदयात०० कोणाचे प्रतिबिंब आहे त्यात०० वास करतो मी तुझे अंतरंगात०० तुझ्या प्रत्येक श्वासात००मिळव नजरेस नजर माझ्या००अन श्वासात श्वास विश्वासाचा०० मग लोपतील प्रश्न सारे०० उरून राहू देत आनंत००मादक आनंदी उच्छवास००० द्वारे: -चैतन्य वि. कन्हेरीकर, दिनांक: -५डिसेंबर२०१२
...
०००*नभांगणी धुक्यावर*००० ००द्वारे: -चैतन्य वि.कन्हेरीकर०० नभांगणी धुक्यावर ००गवत तुर्यावर गालावर०० दवं बिंदूंचे ओघळं००खट्याळ तू, स्मित तुझे अवखळं ०० उठला महोळ००भावनांचा उद्रेक शब्दांचा कल्लोळं००उमलती कळी उमलते फुलं००प्रसवं वेदना००आलिस तू कविता००? प्रत्यक्ष ००याची देही यांची डोळां समक्ष०० निसर्ग चराचरची साक्ष००पण किती हा तोरा००किती हा नखरा००नाकावर राग तुझा ००सर्वांना आवडतो००प्रत्येक जण भाळतो००स्तुति सुमनांत००स्वान सुखात०० कल्पनेन शेफरली००बेभान वासरू, हवा कानांत शिरली ००सुडौल मान००मागे वळून बघेचना००की बघता येईना००वाऱ्याला उभी रहीना००मी हि दिलं सोडून०० वास्तवाचं भान०० बोललो थोडं टाकून०० ती तू नाहीसच खास०० अनुभूती वेगळी, वेगळाच भास०० ती स्फूर्ती मूर्ती वास्तवता वेगळी०० जिच्या भोवती ००शब्दफुले माळली होती००काव्य सुमनांची होते बरसात००. संगसखी अदृश्य सहवासात०० शोध त्या सखीचां००अनुरूप प्रियेचा सततअव्याहत००राहूदे शब्द फुलांस नाही तर०० काव्य सुमनांस, नभांगणी चे धूक्यावर००
फिरुनी जन्मास येईना ती जर००नभांगणी तरल धुक्यावर०० कोवळ्या उन्हावर०० आता जरी कोमेजती शब्द फुले००विरती शब्द फुले ***** *द्वारे: -चैतन्य वि. कन्हेरीकर, *दिनांक: - ६जुलै२०१२
...
००*रति-शृंगार *००द्वारे: - चैतन्य वि कन्हेरीकर. साजशृंगार तुझा, तुझेच सजणे, ००अवखळ लडिवाळ मधाळ हासणे०००पहाट धुक्यात कधी लपणे०० पाखरांचे अवेळी कुठे किलबिलणे००. नार नखरे दार तू चंचल ०० जागले भाव अति कोमल००आशात प्रीत जागली०० रती मिलनास आतुरली०० नदीकाठी निर्जन एकांती०सांज होता लागता वाती०० वाहे जिथे संथ पाणी०० शोधतो तुज स्वप्नी राणी०० टेंभुर्णीच्या वृक्ष छायेत००येना सखी बाहू पाशात००मनाच्या दाराने प्रीत भरल्या अंतरात०० येना सखी रिदय कोंदणात०० ००धसमुसळे मंनं आधिर रात०० होवूया ओलेचिंब भीजूया प्रेमात००क्षणाक्षणाने चढता रतिरंग ००घनदाट रान, साक्षी सह्याद्रीची रांग०० द्वारे: -चैतन्य वि कन्हेरीकर. दिनांक २३जुलै२०१३
...
आठवतं तूला०० द्वारे: - चैतन्य वि कन्हेरीकर००त्या सहल भेटीतलं प्रथम भेटणं आपलं००रूपांतर स्नेहातं कसं झालं००शब्दाने शब्द, मायेनी माया, ओढिनी ओढ वाढतच गेली०० नाहीच समजलं ०० वाटतं नातं आहे आपलं पूर्वजन्मीचं ०० त्या जन्मातही असावं नातं आपलं जीवा भावाचं०० सख्याहून सख्ख०० वाटतं, राहून गेल आहे आपलं त्या जन्मात ००अपूर्ण असं काही०० मग का अशी हि धड धड०० उथळ श्वास ०० साधं बोलताना ही०० की लक्षातच येऊ नये०० काय बोललो जे ००विषय कोणता ०० बसं बोलत रहावं, काही तरी सतत०० अव्याहत ०अविरत० की संवाद संपूच नये००हितगुजं की प्रियगुज०० बोलणं तुझं खूप मादक ००पण आळवावरचां थेंब०० घरंगळून जातो अचानक००मी म्हणतो थांब ना थोडं थोडं थांब ००चंचला चुलबुली ०वाट पहात असतो मी तुझी, आपल्या पुढल्या संवादाची००जशी चातकास आतुरता पहिल्या पावसाची ००दिवसां मागून दिवस चाललें मनांत उठते नसते काहूर०० सांगायचं जात राहून००मी सांगू पाहता ००जातेस बोलणं मधेच संपवून००चालू दे मग लपंडाव याही जन्मी००राहू दे सांगायचे जे उन्मनी००तरी धन्यवाद या नियतीला००प्रेमालाप क्षणींचां हेही नसे थोडके मजलां०० सांगू तुला वाटतं ००माळावा गजरा मोगर्याचा००केसांत तुझ्या मृदू वतं०० एकांती जिथे कोणी नसतं००आहे न हे स्वप्नं तुझे ही००खरं सांग००राहू दे गुलदस्त्यात हे स्वप्नरंग०० भिजुदे प्रेमात अंग अंग००वा विरुदेत हे स्वप्न तरंग०० होऊनी इंद्रधनु सप्तरंग०० द्वारे: - चैतन्य वि कन्हेरीकर दिनांक: - १०एप्रिल२०२२
...
शब्द ही असार सारे निष्प्रभ शब्द निराधार l अशब्द ही आधार मौन पूर्ण निराकार निर्विकार ll इति: चैतन्य. चैतन्य कन्हेरीकर २२सप्टेंबर२४
...
इति: चैतन्य विनायक कन्हेरीकर: जलाशयातून विहरती हंस विहंगम...उपज कुहू कुहू आम्रतरु तून निपजता...ओघळल्या सोन कलिका सोन चाफ्यातून...पिंजल्या कृष्ण ढगातून पूर्ण बिंबाचे लोभस दर्शन....सखे चंद्रमुख केसा आडूनी हसले...लोभस...अवर्णनी डोकावले दर्पणी...इति: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दि.३१मे२०२५.
...
कवि: चैतन्य विनायक कन्हेरीकर. बेभान झाला वारा भिडे आभाळाला मातीl
ढग दाटून हे काळे ओले पाऊसाचे मोती, आले पाऊसाचे मोती llध्रुll. रान वाटेवरी कोठे कोवळी पालवीl.
हिरवाईत लपे कोकीळही गाई l. सरीवर सरी येता भिजे चिंब पाठ ओली ll१ll. ओल्या पावसात कोवळे उन मिसळावे l. डोंगर आभाळी इंद्रधनु झळकावेl. ढग दाटून येता झाली दिवसाही राती ll२ll. ओल्या थेंबात भिजल्या उमलल्या जाईजुई l पिसरा फुलवून मोर नाचे थुईथुई l.
डोंगर माथी गवत तुरे डोलती ll३ll. ओल्या पंखात पाखरे उबेत झोपली लपलीl. वाऱ्यावर डोले फांदी फांदी घरटी झुललीl उधाण ओढे नाले अमृताते पाझरतीl कवि: चैतन्य विनायक कन्हेरीकर.दि.१जून२५
...
कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. नको रे नको करू आक्रंद मकरंद l. गुण गुण तुझी उन्माद तुझा छंद llध्रुll. जीव आपला मुठी धरूनी l. येता(गृही जन) जन कान झाकुनी l. छळूनी करीशी आनंद ll१ll. आढ्यास छेदून भालास भेदून l. पीलास मातीचे घरटे बांधून l. शोधूनी आणितसे मिलिंद ll२ll. तव स्पर्शाने कळी उमलली l. दर्शने तुझ्या आती लाजली l. तिच्या सभोवती गुणगुण उन्माद ll३ll. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. बुध.दि.४जून२०२५
...
कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. सांज सावळी कातर वेळी l. वरून राजा आला डोंगर भाळी llध्रुll पाऊस धारा वर करवंदी जाळी l. पाणलोट कपारीत सुखी मधमाशांचे पोळी l आड वाटेवरी प्रित बहरते वेडी खुळी ll१ll पाऊस धारा त्यात उन्हे आभाळी l. संगे वाऱ्यात फुले नाजूक कळी l. साद घालतो राणीला राजा अवेळी ll२ll. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. १७एप्रिल२००६
...
कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. लक्ष लक्ष दीप लुकलुकती हासत l. उजळीत दीप आसमंती गावी कर्जत l. सप्तरंग कुंचल्याने शिडकत l. सप्तर्षी जागला तेजस्वी तिमिरात l. सुनील नील मणी कौस्तुभा सम विराजित दिव्य परागी स्पर्शी जन संमोहित l. राजेंद्र स्वर्गीच्या देवेंद्र लाजवीत l. हरी परम परमेश्वर रूपे निखरत l. अर्चना सृष्टीची रचिता भासत l. विवेक जागवी सद विवेक बुद्धी जागृत l. प्रज्ञा ही स्थितप्रज्ञ प्रकटली वर्षत l. रसिक चैतन्य अति सुखावतं l. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. २१ऑक्टोबर२००६.
...
कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. फुला उमलसी रान वाटेवरी l. तुझं ठेवू पुष्पा कसा देव घरी llध्रुll. वात झोक्यावरी तव सवारी l. आलास तू परसदारी l. ओंजळीत विसावा अति आनंद उरी ll१ll. मधुराणी परी गुलाब मोगरा l. त्यात हासरा तुझा चेहरा l. पांघरून आला धुक्या वरी ll२ll. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: सोम१६जून२०२५.
...
कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. सरला वर्षा ऋतू न सरती ओल्या आठवणी l शरद हेमंत सरता, वसंती वाट पाहे कोणी l llध्रुll. मावळ तिला हेमंत, उदिता ऋतू शिशिरी l. फुल तुर्यावर दव बिंदू तून ऊठे थंड शीर शिरी l आल्या जागून हिरव्या आल्या आठवणी ll१ll. कुठे बांग धुक्यात लोपली रान वाटेवरी l. कसेना जागे कुकुट पहाटे, दाट धुके पंखावरी l. पंख फडफडता उडाले शिंतोड्याचे पाणीll२ll. झाली पहाट कुठे गोठला दिनराज दिनमणी l. पांढऱ्या धुक्याची दुलही पांघरून झोपली डोंगर फणी l. सुगंध ओल्या मातीचा घेऊन आल्या आठवणी ll३ll. मध्यान दुपारी तिन्ही सांजा उलटून चंद्र लपला ओढणीत काळया l. सांज पाखरे न उडली न उमलता निजल्या सांज कळ्या l. स्वप्नात आळवीत मकरंदाची गाणी ll ४ll कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: २९ जाने२००८
...
कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. साज शृंगार लेउनी प्रिये दाटलीस ग मनात l. स्वप्न पहाटे रम्य उतरले वास्तवात l. दूर दिसलीस तू मुख लपविलेस तू l. स्वैर केसांत कुंद कळ्या खोविल्यास तू l छुमकत्या पैंजण पावलात l. गोड खळ्या गालात l. आज ये ना ये ना सखे एकांतात l. हळुवार तालात हसून गोड गालात l. पापणी लवते न तोच येई बाहू पाषात l. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: १३ऑगस्ट १९८६.
...
कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. आपण प्रेम करतच राहू l. प्रेमाने साद घालत राहू l. अपेक्षित संकेत कातळी l. आपलीच वाट पहात पाहू llध्रुll. या न मैत्रिणींनो होऊनी सोबती l. सुक्या झऱ्याच्या काठावरती l. वाट किती मी पाहू ll१ll. रंग मावळत्या क्षितिजा वरती l. सांज पाखरे वर भिरभिरती l. तिन्ही सांजा विरही सजवत राहू ll२ll. कालच्याही त्या संध्याकाळी l. माझी वाट तुम्हीही पहात होता l. देह रूपे पण मनाने नव्हता l. विरहाने अती व्याकुळ होता l. सायंकाळी वाट प्रेमाने पहात राहू ll३ll. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: १७एप्रिल२०००.
...
I Don`t Know Who am I)
००० ज्वालामुखीच्या उदरात ०००
००० ज्वालामुखीच्या उदरात ०००
००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर
००ज्वालामुखीच्या उदरात चुकूनही पाहिलेसना डोकावून
००अतिखोल विवरामध्ये मी गेलोय सामावून
००ज्वालाग्राही मन तेव्हा नव्हतच मुळी भानावर
००चहू दिशांना करून संचार वारंगुनि केला कहर
००धुंद स्वच्छंद मनासह संचार मी स्वैर केला
००तरल कानोसा घेत निघालो प्रतिसाद मला जिथून आला
००कोठून कसा पोहोचलो येवून डोंगरमाथी शिखरावर
००रात्रकाळी सुन्नजीव व्याकूळ शोध भिरभिरती नजर
००धुमसत्या तांबूस-तांबड्या अतितप्त विवरात पाहिलं डोकावून
००होतीस तू तिथे आत मंद स्मिताने आवाहन केलेस हसून
००विलंब क्षणाचा न करता झेपावलो मी तप्त लाव्हा-रसात
००फसवलेस ००० ना मला तू मुळी नव्हतीसच आत
००तप्त रसातला उग्रधुंद दर्प आहे एकांत कारावास
००हवा आहे जोडीला मला फक्त तुझाच सहवास
००डोंगर माथ्याची ओढ झपाटून लागलीना तुला अनावर
००मंतरल्या चैत्रावेली तुझे मन नाही भानावर ०००
००ज्वालामुखीच्या उदरात आज तू पाहणार आहेस डोकावून
००पाताळी तप्त विवर कवेत माझ्या तुला घेणार आहे सामावून
००-चैतन्य कन्हेरीकर
००कर्जत(रायगड) २३एप्रिल१९८६
Awesome my sweet kaka😍👌your the multi talented person 👌👌😍really inspired Alwyes gret work 😍😍😊👌👌