०००*नभांगणी धुक्यावर*००० Poem by Chaitanya Kanherikar

०००*नभांगणी धुक्यावर*०००

०००*नभांगणी धुक्यावर*००० ००द्वारे: -चैतन्य वि.कन्हेरीकर०० नभांगणी धुक्यावर ००गवत तुर्यावर गालावर०० दवं बिंदूंचे ओघळं००खट्याळ तू, स्मित तुझे अवखळं ०० उठला महोळ००भावनांचा उद्रेक शब्दांचा कल्लोळं००उमलती कळी उमलते फुलं००प्रसवं वेदना००आलिस तू कविता००? प्रत्यक्ष ००याची देही यांची डोळां समक्ष०० निसर्ग चराचरची साक्ष००पण किती हा तोरा००किती हा नखरा००नाकावर राग तुझा ००सर्वांना आवडतो००प्रत्येक जण भाळतो००स्तुति सुमनांत००स्वान सुखात०० कल्पनेन शेफरली००बेभान वासरू, हवा कानांत शिरली ००सुडौल मान००मागे वळून बघेचना००की बघता येईना००वाऱ्याला उभी रहीना००मी हि दिलं सोडून०० वास्तवाचं भान०० बोललो थोडं टाकून०० ती तू नाहीसच खास०० अनुभूती वेगळी, वेगळाच भास०० ती स्फूर्ती मूर्ती वास्तवता वेगळी०० जिच्या भोवती ००शब्दफुले माळली होती००काव्य सुमनांची होते बरसात००. संगसखी अदृश्य सहवासात०० शोध त्या सखीचां००अनुरूप प्रियेचा सततअव्याहत००राहूदे शब्द फुलांस नाही तर०० काव्य सुमनांस, नभांगणी चे धूक्यावर००
फिरुनी जन्मास येईना ती जर००नभांगणी तरल धुक्यावर०० कोवळ्या उन्हावर०० आता जरी कोमेजती शब्द फुले००विरती शब्द फुले ***** *द्वारे: -चैतन्य वि. कन्हेरीकर, *दिनांक: - ६जुलै२०१२

POET'S NOTES ABOUT THE POEM
काव्य नभांगणी शब्द फुले
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success