००० ज्वालामुखीच्या उदरात ०००
००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर
...
००० हवी आहेस मला ०००
००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर
...
**ऋतुस्वप्नं ***
**
**द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
**
...
००० कविता एक अनंत तृष्णा ०००
००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर
...
०००*डोंगर भाळी*००० ००द्वारे: -चैतन्य वि.कन्हेरीकर०० ०सांज सावळी००० ०कातर वेळी०० ०वाट पाहतो राजा ००
०डोंगरभाळी००००. ००००००००००० ०डोंगर माथी ००.
०करवंदी जाळी ००. ०कडे कपारिंत०० ०मध माशांची पोळी ०० ००००००००००० ०आड वाटे रानी०० ०राणी चुकली खुळी ०० ०तिन्हीसांज झाली ००
०झाली उन्हे कोवळी०० ००००००००००००० ०मंद वाऱ्यासंगे ०० ०मिटता रांन कळी०० ०साद घाली राजा०० ०राणीला अशा अवेळी००
...
०००*वाट किती रे पाहू*००० ००द्वारे: -चैतन्य वि.कन्हेरीकर०० ०० येना पाखरा ००वाट किती रे पाहू००. ०असा नको रागावू०० ००अरे पाखरा.०० ०० अशी घे ना भरारी००. ०० उतर प्रियेच्या ०अंगण दारी००. ०मखमाली तुझे परं पसरुनी ०० ०साद घालुनी बोलावं तिला०० ० तुझ्या प्रेमाच्या मायेनी०० ०वाट पाहते राणी०० ०दीनवाणी मोकळी वेणी०० ०पाहिना कोणी, वाहे डोळा पाणी०० ०तरी येईना कोणी००
०राणी दीनवाणी विरहिणी०० ००परस अंगणी ००
०मायेच्या पंखी राणी विसावे ०० ०स्वप्न मिलनी मन सुखावे००
०येना पाखरा घेना भरारी०० ०येना माघारी, परतोनि घरी ०० ०घेऊनी येतू, लेवूनी तू ०० ०स्पर्श मायेचा, ठेवा सुखाचा ०० ०माझ्या सखीचा, सहवास तिचा ०० ०माझे स्वप्न होवून ये ००
...
०००*खरं सांगू तुला*००० ००द्वारे: -चैतन्य वि.कन्हेरीकर. ०० खरंच आवडते का रे मी तुला? काय पाहिलंस असं माझ्यात? झाडावर चढव हरभऱ्याच्या नुसताच०० अगदी मनापासून विचारलंस तू आज मला०० मी हि विचारलं मग स्वतःस् खरंच इतकी का आवडते ही मला? ००मन म्हणालं आवडते तर खूप ००का ते नाही सांगता येत शब्दात०० का बरे आवडते विचार तुझे श्वासास०० विश्वासाने घेतला मी एक दिर्घ श्वास००, म्हणाले असे की०० असते ती तुझं पाशीच०० जेव्हा तू स्तब्ध होतेस०० जेव्हा तू मादक होतोस०० जेव्हा तू सक्षात कान्हा असतोस००उष्ण००तत्पर०० चंचल००अविवेकी००होतोस.००विचार या रूदयास ००हृदयात डोकावले तर प्रतिबिंब तुझेच उमटलेले००अबोल मनाने इशारा केला००सद्सद्विवेक बुद्धी कडे००. ती म्हणाली पंचेंद्रियांवर राज्य माझे, पण तरी असे व्हावे०० नजरेसमोर सदैव तुझेच असणे०० गालात सदैव मंद मंद तुझेच हसले००आणि शब्दही तुझेच कानी०० चेतन०० चेतन ०० अचेतन गंध रोमरोमंतूनी उठताना००आठवणीने मन व्याकूळ होते०० अन् ओठांस कोरड००००कसे सांगू मी तुला००किती आवडतेस तू मला००डोकावून पहा प्रिये०० तुझे स्वतःचे रूदयात०० कोणाचे प्रतिबिंब आहे त्यात०० वास करतो मी तुझे अंतरंगात०० तुझ्या प्रत्येक श्वासात००मिळव नजरेस नजर माझ्या००अन श्वासात श्वास विश्वासाचा०० मग लोपतील प्रश्न सारे०० उरून राहू देत आनंत००मादक आनंदी उच्छवास००० द्वारे: -चैतन्य वि. कन्हेरीकर, दिनांक: -५डिसेंबर२०१२
...
०००*नभांगणी धुक्यावर*००० ००द्वारे: -चैतन्य वि.कन्हेरीकर०० नभांगणी धुक्यावर ००गवत तुर्यावर गालावर०० दवं बिंदूंचे ओघळं००खट्याळ तू, स्मित तुझे अवखळं ०० उठला महोळ००भावनांचा उद्रेक शब्दांचा कल्लोळं००उमलती कळी उमलते फुलं००प्रसवं वेदना००आलिस तू कविता००? प्रत्यक्ष ००याची देही यांची डोळां समक्ष०० निसर्ग चराचरची साक्ष००पण किती हा तोरा००किती हा नखरा००नाकावर राग तुझा ००सर्वांना आवडतो००प्रत्येक जण भाळतो००स्तुति सुमनांत००स्वान सुखात०० कल्पनेन शेफरली००बेभान वासरू, हवा कानांत शिरली ००सुडौल मान००मागे वळून बघेचना००की बघता येईना००वाऱ्याला उभी रहीना००मी हि दिलं सोडून०० वास्तवाचं भान०० बोललो थोडं टाकून०० ती तू नाहीसच खास०० अनुभूती वेगळी, वेगळाच भास०० ती स्फूर्ती मूर्ती वास्तवता वेगळी०० जिच्या भोवती ००शब्दफुले माळली होती००काव्य सुमनांची होते बरसात००. संगसखी अदृश्य सहवासात०० शोध त्या सखीचां००अनुरूप प्रियेचा सततअव्याहत००राहूदे शब्द फुलांस नाही तर०० काव्य सुमनांस, नभांगणी चे धूक्यावर००
फिरुनी जन्मास येईना ती जर००नभांगणी तरल धुक्यावर०० कोवळ्या उन्हावर०० आता जरी कोमेजती शब्द फुले००विरती शब्द फुले ***** *द्वारे: -चैतन्य वि. कन्हेरीकर, *दिनांक: - ६जुलै२०१२
...
००*रति-शृंगार *००द्वारे: - चैतन्य वि कन्हेरीकर. साजशृंगार तुझा, तुझेच सजणे, ००अवखळ लडिवाळ मधाळ हासणे०००पहाट धुक्यात कधी लपणे०० पाखरांचे अवेळी कुठे किलबिलणे००. नार नखरे दार तू चंचल ०० जागले भाव अति कोमल००आशात प्रीत जागली०० रती मिलनास आतुरली०० नदीकाठी निर्जन एकांती०सांज होता लागता वाती०० वाहे जिथे संथ पाणी०० शोधतो तुज स्वप्नी राणी०० टेंभुर्णीच्या वृक्ष छायेत००येना सखी बाहू पाशात००मनाच्या दाराने प्रीत भरल्या अंतरात०० येना सखी रिदय कोंदणात०० ००धसमुसळे मंनं आधिर रात०० होवूया ओलेचिंब भीजूया प्रेमात००क्षणाक्षणाने चढता रतिरंग ००घनदाट रान, साक्षी सह्याद्रीची रांग०० द्वारे: -चैतन्य वि कन्हेरीकर. दिनांक २३जुलै२०१३
...
आठवतं तूला०० द्वारे: - चैतन्य वि कन्हेरीकर००त्या सहल भेटीतलं प्रथम भेटणं आपलं००रूपांतर स्नेहातं कसं झालं००शब्दाने शब्द, मायेनी माया, ओढिनी ओढ वाढतच गेली०० नाहीच समजलं ०० वाटतं नातं आहे आपलं पूर्वजन्मीचं ०० त्या जन्मातही असावं नातं आपलं जीवा भावाचं०० सख्याहून सख्ख०० वाटतं, राहून गेल आहे आपलं त्या जन्मात ००अपूर्ण असं काही०० मग का अशी हि धड धड०० उथळ श्वास ०० साधं बोलताना ही०० की लक्षातच येऊ नये०० काय बोललो जे ००विषय कोणता ०० बसं बोलत रहावं, काही तरी सतत०० अव्याहत ०अविरत० की संवाद संपूच नये००हितगुजं की प्रियगुज०० बोलणं तुझं खूप मादक ००पण आळवावरचां थेंब०० घरंगळून जातो अचानक००मी म्हणतो थांब ना थोडं थोडं थांब ००चंचला चुलबुली ०वाट पहात असतो मी तुझी, आपल्या पुढल्या संवादाची००जशी चातकास आतुरता पहिल्या पावसाची ००दिवसां मागून दिवस चाललें मनांत उठते नसते काहूर०० सांगायचं जात राहून००मी सांगू पाहता ००जातेस बोलणं मधेच संपवून००चालू दे मग लपंडाव याही जन्मी००राहू दे सांगायचे जे उन्मनी००तरी धन्यवाद या नियतीला००प्रेमालाप क्षणींचां हेही नसे थोडके मजलां०० सांगू तुला वाटतं ००माळावा गजरा मोगर्याचा००केसांत तुझ्या मृदू वतं०० एकांती जिथे कोणी नसतं००आहे न हे स्वप्नं तुझे ही००खरं सांग००राहू दे गुलदस्त्यात हे स्वप्नरंग०० भिजुदे प्रेमात अंग अंग००वा विरुदेत हे स्वप्न तरंग०० होऊनी इंद्रधनु सप्तरंग०० द्वारे: - चैतन्य वि कन्हेरीकर दिनांक: - १०एप्रिल२०२२
...