००प्रलयीचे पांथस्थ ००० Poem by Chaitanya Kanherikar

००प्रलयीचे पांथस्थ ०००

००प्रलयीचे पांथस्थ ०००
००
००द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
००
००मधुर स्वरं उमटले जरि ००
००हळवे आसुसले कान कुठे?
००
००निखळ सौंदर्य फुलता दारि ००
००मनं भरुनि पाहणारे नयन कुठे?
००
००निरवं शांतता जरि पसरता ००
००परम शांती हृदयात कुठे?
००
००ना उरला अति आनंद कशातही ००
००दु: खात दु: ख कुठल्या खाईतहि ००
००
००स्थितप्रज्ञी स्थितप्रज्ञ हि ००
००प्रज्ञावानांत हि ००००
००
००अज्ञातातं हरविले प्रकृति स्वास्थ्य००
००अशा भयाण प्रलयीचे आम्ही अस्वस्थ००
००
००उध्वस्त पांथस्थ ००
००००० उध्वस्त पांथस्थ ००
००००००००० उध्वस्त पांथस्थ ००

- चैतन्य कन्हेरीकर २५मार्च२००३

Tuesday, February 14, 2017
Topic(s) of this poem: catastrophe
POET'S NOTES ABOUT THE POEM
टी.व्ही.कॉम्प्युटर, मोबाईल यामुळे जीवनांत
क्रांती झाली! ! पण जीवनाचा मात्र ऱ्हास झाला! !
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success