स्वप्नातील स्वप्न Poem by Chaitanya Kanherikar

स्वप्नातील स्वप्न



*स्वप्नातील स्वप्न*chaitanya Kanherikar स्वप्नातिल हे स्वप्न होऊन स्वप्नात जाग आली। स्वप्निचे हे स्वप्न होऊन स्वप्नास जाग आली।झाली पहाट आली फुलांना धुंद सुगंधी आली।ध्रु।शहारुन अंग अंग तृण वेली पाने चींब। सहवासी तू सखी साजणी माथ्यावरी आले बिंब।  जागली प्रीत धुके निवळीत मृदु मखमाली।१। पाखरांची किलबिलि कुठे शिळ कुठे धून संगे वेणू नादावली।प्रेमाची साद घालुनी बोलावितो तुझं येना स्वप्नी। गवत तुर्याचे पीस मोराचे फिरता गुलाबी गाली। आली स्वप्नास जाग आली।२।कवी: चैतन्य कन्हेरीकर१०*९*२००४

Wednesday, July 1, 2020
Topic(s) of this poem: love and dreams
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success