००० साज शृंगार लेवुनि प्रिये ००० Poem by Chaitanya Kanherikar

००० साज शृंगार लेवुनि प्रिये ०००

००० साज शृंगार लेवुनि प्रिये ०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर

००साज शृंगार लेवुनि प्रिये तू दाटलीस ग मनात
००स्वप्न पहाटे रम्य उतरले वास्तवात

००दूर दिसलीस तू मुख लापविलेस तू
००स्वैर केसांत कुंदकळ्या खोवल्यास तू

००छुमकत्या पैंजण पावलात, गोड खळ्या गालांत
००आज ये ना ०० ये नां सखे एकांतात

००हळुवार तालात, हसून गोड गालात
००पापणी लवते न तोच येई बाहुपाशांत
००-चैतन्य कन्हेरीकर

००कर्जत(रायगड) १३ऑगस्ट१९८६

००० साज शृंगार लेवुनि प्रिये ०००
Monday, December 19, 2016
Topic(s) of this poem: dream
POET'S NOTES ABOUT THE POEM
पहाटे पडलेले स्वप्न! स्वप्नात दिसणारी सुंदर अप्सरा!
तिचे मोहून टाकणारे सौंदर्य! तरुण मनाच्या अपेक्षा उंचावणार
हेही नैसर्गिकच! इच्छा पूर्तिचा आनंद काय सांगावा?
केवळ शब्दातीत ०००
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success