००० कोयल शृंगार गृह ०००
०००द्वारा: - चैतन्य कन्हेरीकर ०००
००होतं एक उराशी बाळगलेलं स्वप्न०००
००उतरलंय आज वास्तवात०००
००असावं सुंदर ब्युटी पार्लर०००
००एखाद्या निसर्ग सान्निध्यात०००
००नाही निसर्ग सान्निध्य तर निदान०००
००असावं घराला अगदी बिलगून०००
००मनात येताच कधीही जावं सुंदर होऊन०००
००चार चौघीन सारखीच तिची०००
००अन्तरिक इच्छा होती खूप०००
००करुन पहावी, प्रत्येक हेअरस्टाईल०००
००मेकप फेशिअल सजवावं आपलं रूप०००
००करु देत शृंगार००! सख्यांनो, करू देत शृंगार००!
००हे तर प्रत्येक स्त्रीचे मनोगत०००
००म्हणतां म्हणतां साकारलं पार्लर तिचं०००
००स्वप्न होऊनी शाश्वत०००
००ज़ाहली समग्र इच्छा पुरती०००
००वाटू लागलं तिला, टाकावी ओवाळून०००
००पंचप्राणांची आरती०००
००नाहीच पण००! खरं स्वप्न तिचं०००
००अजून साकारायचयं०००
००तुम्हा प्रत्येकीला तिला०००
००तिच्या मना प्रमाणे सुंदर सजवायचं आहे०००
००तिचे हे स्वप्नं पडले ना तुमच्या पथ्यावर००
००चला तरं सयांनो०००
००सोपवा स्वतःला तिच्यावर०००
००एकदा घ्याचं आस्वाद०००
००कोयलच्या ब्युटी पार्लरचा आश्रय नी आसरा०००
००पडतील फिक्या रंभा, उर्वशी, स्वर्गीच्या अप्सरा०००
००तुमच्या स्वप्नांची ही अशी होईल पूर्तता०००
००तिच्या या जन्माची सांगते, हिचं खरी सार्थकता०००
००-चैतन्य कन्हेरीकर
कर्जत(रायगड) ९फ़ेब्रुवारी२००३
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem