०० गुलमोहोर ०००
००
००द्वारा: चैतन्य कन्हेरीकर
००
००गुलमोहोरले वृक्ष ००
००लाल भिंगोऱ्या भिंगोऱ्या ००
००ओल्या पाऊस वाऱ्यात ००
००उडाल्या उडाल्या ००
००
००वाटं पावलो पावली ००
००लालं रंगांचे गालिचे ००
००वाटा हळदी कुंकवांनी ००
००शिंपल्या शिंपल्या ००
००
००त्यात नाजूक पाऊले ००
००रानं फिरली फिरली ००
००गुलमोहरल्या वृक्षा खाली ००
००विसावली विसावली ००
००
००गुलं मोहोर पाकळ्या ००
००बरसल्या बरसल्या ००
००चिंब देह झाकोळला ००
००कळ्यां फुलल्या फुलल्या ००
००
००सप्त पदी पाकळ्यातं ००
००उमटली उमटली ००
००वृक्ष संसारी छायेत ००
००विसावलि विसावली ००
००-चैतन्य कन्हेरीकर
००
००कर्जत(रायगड) २५जून१९९०
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem