००संगीतदेवक*प्रसंविवीकासाचिआग ०००
००
०० द्वारा : - चैतन्य कन्हेरीकर
००
००(सं) संगीत: परिपूर्ण संपूर्ण गायनं वादनं आणि नर्तनं००
००(गी) गीता: महा कवनं साक्षात प्रमाणं जीवनं ००
००(त) तबला: तबला मृदंग संवादिनी मनोरंजनं साधनं ००
००(दे) देवं: परमेश्वरासी आदि नमनं ००
००(वं) वंदन: देशा करू त्रिवारं गर्जुनं ००
००(क) कला: गुणांना आदरुनी देवू उत्थानं ००
००(#) भगवी: ध्वजा फडके गगनि प्रतिक त्यागं सगुणं००
०० भक्ती-सांप्रदाय वैराग्य-विरक्ति पराक्रम-बलिदानं००
००(प्र) प्रज्ञा: प्रकाश रूपे प्रबोधनं ००
००(सं) संगणक: सरस्वती स्वरूप विद्या प्रधानं ००
००(वि) विनोद: करुं टवाळे हसवा पोट धरूनं ००
००(वि) विज्ञान: संपवी अंधकार अज्ञानं ००
००(का) कायदा: कायद्याचे सदा भानं नित्य सत्य आचारणं ००
००(सा) साहित्य: वारसा अद्द्वैताचा ठेऊ अति जपूनं ००
००(चि) चित्रकला: कुबेराचे दालनं सप्त रंगांचे करूनि जतनं००
००(आ) आरोग्य: दायी आचरण अध्यात्मिक जीवनं ००
००(ग) गणं: आपला असा सर्व श्रेठ गुणं संपन्न ००
०० -चैतन्य कन्हेरीकर
००
००कर्जत(रायगड) ३१जानेवारी२०१७
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem