०००*वाट किती रे पाहू*००० ००द्वारे: -चैतन्य वि.कन्हेरीकर०० ०० येना पाखरा ००वाट किती रे पाहू००. ०असा नको रागावू०० ००अरे पाखरा.०० ०० अशी घे ना भरारी००. ०० उतर प्रियेच्या ०अंगण दारी००. ०मखमाली तुझे परं पसरुनी ०० ०साद घालुनी बोलावं तिला०० ० तुझ्या प्रेमाच्या मायेनी०० ०वाट पाहते राणी०० ०दीनवाणी मोकळी वेणी०० ०पाहिना कोणी, वाहे डोळा पाणी०० ०तरी येईना कोणी००
०राणी दीनवाणी विरहिणी०० ००परस अंगणी ००
०मायेच्या पंखी राणी विसावे ०० ०स्वप्न मिलनी मन सुखावे००
०येना पाखरा घेना भरारी०० ०येना माघारी, परतोनि घरी ०० ०घेऊनी येतू, लेवूनी तू ०० ०स्पर्श मायेचा, ठेवा सुखाचा ०० ०माझ्या सखीचा, सहवास तिचा ०० ०माझे स्वप्न होवून ये ००
०येता सोबती, पाऊस वारे०० ०वाहते झरे, बिकट खोरे०० ०मन पाझरे.०० ०किती पाखरा वाटमी पाहू ००. ०मनी आठवू ०० राती जागवू ००. ०येना पाखरा घेऊनी तिला ०० ०तुला किती विनवू, कसं समजावू ०० ०वाट किती रे पाहू०० पाखरा००
० वाट किती रे पाहू ०००. ०द्वारे: -चैतन्य वि. कन्हेरीकर. ०दिनांक: -१०जून २००५
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem