०००'तुका'..झालासी..'रहमान'०० Poem by Chaitanya Kanherikar

०००'तुका'..झालासी..'रहमान'००

०००'तुका'..झालासी..'रहमान'००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर

००तू का झालासी आकाशा एवढा महान००!
००तुझी गीते अजरामर भाई जान!
००वंदे मातरम्००! जय हो००!
००जयघोष तुझा ए.(आर.) आरे रहमान! ! धृ! !

००अमजद अली खान००, झाकीर हुसेन००!
००उभी सरस मानांकनं! मागे सरला तू नं!
००केलीस पार०० आवाहनं००!
००ऑस्कर द्वय, ग्रामी द्वय! गोल्डेन ग्लोब!
००जगती पुरस्कार सन्मान००! ! १! !

००गातोस विसरूनं देहभान००!
००'मोझार्ट ऑफ मद्रास'००तू, 'पद्मभूषण' तुज प्रदान००!
००म्हणसी, 'गोड इज ग्रेट अगेन'००!
, 'दयाळू तू भगवान'००! ! २! !

००स्वर साज ल्याला, 'रोजा दिलसे बॉम्बे रंगीला लगान!
००कंपनी साथीया स्वदेस गुरू'
००आरे केला०० दिल तुज पे कुर्बान००!
००असे तुझ्या संगीतावर, 'ईश्वर-अल्ला'००मेहरबान००! ! ३! !

००संगीतास राजाश्रय नसे००! हिच तुला बोचरी खंत००!
००कली युगाचा तूच औलीया..सुफी..! ! तूच तुकाराम..संत..!
००'दिलाप कुमार'००तूच! तूच००'अल्लारखा रहमान'
००'तन्नमिश्रा'००जसा००'सेनतान००! 'तानसेन'००! ! ४! !

००तू गरजलासी 'वंदे मातरम्'००स्तान हादरविले००!
००तरुण सळसळत्या रक्तांत उसळले००!
नवं 'चैतन्य' संचारले००!
००'ध्वजं तिरंगा' करिसी विश्व कीर्ती मान००! ! ५! !

००'तुका'००होऊनिया उरलास, आकाशा एवढा महान!
००वंदे मातरम्००! जय हो००! झाली अजरामरं धुनं००!
००जयघोष तुझा००! ए००आर.(आरे००) रहमान! ! धृ! !
००-चैतन्य कन्हेरीकर

कर्जत(रायगड) २फेब्रुवारी२०१०

Sunday, January 8, 2017
Topic(s) of this poem: star
POET'S NOTES ABOUT THE POEM
'ए.आर.रहमान' अर्थात, 'अल्लारखा रहमान'! (खरे नाव-
दिलाप कुमार) चित्रपट संगीत क्षितिजावर उगवलेला एक
स्वयंप्रकाशित तारा! एक युग निर्माण करता, गायक
संगीतकार! ज्यास मी मनोमनी गुरू मानले.अशा गुरू
प्रती समर्पणाच्या भावने पोटी जन्मास आलेली कविता
आपणा पुढे सादर ०००
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success