तेजस्वी सप्तर्षी Poem by Chaitanya Kanherikar

तेजस्वी सप्तर्षी

कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. लक्ष लक्ष दीप लुकलुकती हासत l. उजळीत दीप आसमंती गावी कर्जत l. सप्तरंग कुंचल्याने शिडकत l. सप्तर्षी जागला तेजस्वी तिमिरात l. सुनील नील मणी कौस्तुभा सम विराजित दिव्य परागी स्पर्शी जन संमोहित l. राजेंद्र स्वर्गीच्या देवेंद्र लाजवीत l. हरी परम परमेश्वर रूपे निखरत l. अर्चना सृष्टीची रचिता भासत l. विवेक जागवी सद विवेक बुद्धी जागृत l. प्रज्ञा ही स्थितप्रज्ञ प्रकटली वर्षत l. रसिक चैतन्य अति सुखावतं l. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. २१ऑक्टोबर२००६.

READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success