कवी चैतन्य विनायक कन्हेरीकर. टिपक्यातच होती गोडी तेव्हा ००००. किती पटकन होतात काढून ००००. नाजूक रेषा नको बाई मला ००००. एक एक दिवस चिकाटीचा ००००. जणू भरीव टिपक्या भोवती वाढती वलये ००. कंटाळले शेवटी नुसती पसरतात ०००. वळले आता पावलावर पाऊल टाकून ०००. वळणा वळणांच्या नाजूक रेखात०००. नाजूक नक्षी म्हणता म्हणता जमू लागली रेखीव ०००. आज हौसेचे अगदी सार्थक झाले ०००. तोंड भरून कौतुक केले सगळ्यांनी ०००. अगदी हातात हात घेऊन ००००. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: ५फेब्रुवारी१९८७.
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem