बेन 10 Poem by Krutik Patel

बेन 10

Rating: 5.0

इच्छा मागितली एकदा पाहून तुटता तारा।
माझ्या समोर पडला तो डौलवत अंबर धरा।।
त्यातून निघाले एक विचित्र यंत्र।
होते त्यात रूप बदलायचे तंत्र ।।१।।

मिळाले मला त्यानं अनेक रूप।
त्यामुळे झालो मी दश रूप।।
करून दृष्ट परग्रहिंचा संहार।
पृथ्वी वासिंसाठी झालो मी दशावतार।।२।।

फोरआर्म, ह्युमंगसॉर अवतार बलवान फार।
नवग्रह विजयी विलगॕक्स ला मिळाली हार।।
इंकर्शंसला आठवली त्यांची नानी।
जेव्हा स्वंफायर उतरला रणांगणी।।३।।

विश्व भयभीत ज्याला संपली हायब्रिडची कहाणी।
पाजले त्याला आॕम्निट्रीक्सरूपी तलवारीचे पाणी ।।
डायगर आला समोर झाला विलगँक्स चा विनाश।
अँस्कलॉन धारण केले, झाला डायगर चा नाश।।४।।

COMMENTS OF THE POEM
Krutik Patel 04 November 2021

Like, Share, follows me for more poems

0 0 Reply

Dreams

BEST POEMS
BEST POETS
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success